इस्लाम स्वीकार करें, यहाँ क्लिक करें
Islam Al-Haq: Quran ani Hadith
(Khara Islam)



इमाम अहमद : 20967

قَالَ وَرَأَيْتُهُ يَنْصَرِفُ مَرَّةً عَنْ يَمِينِهِ وَمَرَّةً عَنْ شِمَالِهِ

(मागील हदीसच्या त्याच साखळीतून, [हुलब] कडून) त्यांनी सांगितले; आणि मी त्यांना एकदा उजवीकडे व एकदा डावीकडे वळताना पाहिले.